The Richest Man in Babylon (Paperback)

The Richest Man in Babylon By George S. Clason, Ashwini Kanthi Cover Image
$12.99
IN WAREHOUSE - Usually Ships in 3-7 Business Days

Description


धन, आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक मालमत्ता या विषयांवरील हे 'सर्वांत प्रेरणादायी पुस्तक' समजले जाते. सोप्या भाषेत लिहिलेल्या या मनोरंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी तुम्हाला आर्थिक यशाचा मार्ग दाखवतात आणि सुख-समृद्धीच्या ध्येयाकडे घेऊन जातात. या बेस्टसेलर पुस्तकामध्ये आर्थिक समस्यांवरची आयुष्यभर उपयोगी पडणारी उत्तरे मिळतील. धन मिळवण्याची, धनाचा संचय करण्याची आणि धन वाढवण्याची अचूक रहस्ये या पुस्तकात सांगितलेली आहेत. या पुस्तकात सांगितलेल्या सिद्धान्तांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकाल आणि तुमची स्वप्ने साकार करू शकाल. या पुस्तकात श्रीमंत होण्याची गुरूकिल्ली दिलेली आहे.


Product Details
ISBN: 9789355430953
ISBN-10: 9355430957
Publisher: Manjul Publishing House Pvt Ltd
Publication Date: April 3rd, 2023
Pages: 160
Language: Marathi